"सईदुद्दीन डागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सईदुद्दीन डागर (जन्म : इ.स. १९४४) हे धृपद गाणार्‍या डागर घराण्याचे १९वे वंशज आहेत. याचे वास्तव्य [[पुणे]] शहरात असते. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.
सईदुद्दीन डागर हे एक धृपद गायक आहेत. यांना पुण्याच्या [[गानवर्धन]] संस्थेतर्फे गायिका [[सुहासिनी कोरटकर]] यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’ दिला गेला. (२७-२-२०१६)
 
==सईदुद्दीन डागर यांना मिळालेले पुरस्कार==
* पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
सईदुद्दीन डागर हे एक धृपद गायक आहेत. यांना* पुण्याच्या [[गानवर्धन]] संस्थेतर्फे गायिका [[सुहासिनी कोरटकर]] यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’ दिला गेला. (२७-२-२०१६)