"दालचिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जून्या प्रकारचे दुवे काढले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Canelle Cinnamomum burmannii Luc Viatour.jpg|right|thumb|250 px|दालचिनीच्या काड्या व पूड]]
'''दालचिनी''' हा मुख्यतः [[श्रीलंका]] देशात उगवलाआणि जाणाराभारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. हास्वयंपाकघरात मुख्यतःवापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळा असते. याच जातीच्या एका वनस्पतीचीवृक्षाच्या सालवाळवलेल्या आहेपानांना तमालपत्र (हिंदीत तेजपत्ता) म्हणतात. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे.
 
याचे [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]मधील ''सिनॅमन'' (Cinnamon) हे नाव [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] ''किन्नामोमोन'' या शब्दापासून आलेले आहे.<ref>Janick, Jules. [http://books.google.com/books?id=bC0IrbVKpIUC&pg=PA9&dq=cinnamon+kayu+manis+hebrew Horticultural Reviews, Volume 39]. John Wiley & Sons, 2011. p9</ref>
याला कलमी असेही म्हणतात. शास्त्रीय नाव - Cinamomum zeylanicum.
 
{{संदर्भनोंदी}}[http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=1064] डॉ. वर्षा जोशी यांचा लोकमत मधील लेख
"https://mr.wikipedia.org/wiki/दालचिनी" पासून हुडकले