"श्याम जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
बदलापूरकरांना ‘ग्रंथसखा’ची ओळख व्हावी म्हणून मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाची मैफल जोशींनी आयोजित केली होती.
 
==ग्रंथालयाचे स्वरूप==
जोशींच्या सहकार्‍यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची आपल्या सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे.
 
वाचनालयाला [[शेषराव मोरे]], [[गिरीश कुबेर]], संजय भास्कर जोशी, [[भानू काळे]], [[गंगाधर गाडगीळ]], [[शंकर वैद्य]], [[मंगेश पाडगावकर]], [[प्रवीण दवणे]], [[अनिल अवचट]], अनंत सामंत, [[सुधीर मोघे]], [[सुभाष भेंडे]], [[फैय्याज]] अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत. येथे वातानुकूलित अभ्यासिका आणि कै. [[रवींद्र पिंगे]] कलादालन आहे. श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून या ग्रंथसख्याने आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे.
 
==बदलती मराठी भाषा==
Line २२ ⟶ २७:
==पुरस्कार==
* पुणे मराठी ग्रंथालयाचा मानाचा साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार (२३ ऑक्टोबर, २०१५)
* महाराष्ट्र सरकारचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार. (२०१७)
* मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्‍कार (२००९)
* ठाण्यात भरलेल्या चौर्‍याऐंशीव्‍या मराठी साहित्य संमेलनात ‘ग्रंथप्रसारक’ हा पुरस्कार (२०११)
* महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून सत्कार (२०११)