"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२९:
(आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.)
 
गुप्त (उच्चार गुप्ता), घोष, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय(चॅटर्जी), ठाकुर (टागोर), दास, बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वर्मन् (उच्चार बर्मन), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, सरकार (सोरकार)
 
सरकार (सोरकार)
;जोडनावे:
दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय, रायसेन, ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक [[गुरू दत्त]]ची पत्‍नी असलेली प्रसिद्ध गायिका [[गीता दत्त]], हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे दत्त (पदुकोण नाही!).
दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय,
 
==गुजरातमधील आडनावे==