"राम मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९९:
* राम मराठ्यांना [[महाराष्ट्र]] शासनाने 'संगीतभूषण' किताबाने गौरविले.
* [[इ.स. १९८७|१९८७]] साली त्यांना [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार| संगीत नाटक अकादमी पुरस्कारही]] मिळाला.
* जून १९८५ पासून पासून तळेगाव दाभाडे येथे पं. राम मराठे यांच्या नावाची संगीत स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी सुगम संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत, पेटी वादन, तबला वादन, पखवाज वादन यांपैकी कोणताही एक प्रकार निवडता येतो. विजेत्याला रोख पुरस्कार, सन्मान चिन्ह आणि प्रामाणपत्र देण्यात येते. तळेगावचे श्रीरंग कला निकेतन ही स्पर्धा घेते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_मराठे" पासून हुडकले