"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २५ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.
== रँडचा खून ==
१९व्या शतकाअखेरीस [[पुणे|पुण्यात]] [[प्लेग]]ने थैमान घातले. [[प्लेग]]ला आळा घालण्याच्या निमित्ताने [[विल्यम चार्ल्स रॅन्ड]] या बिटिश अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने लोकांचा छळकेलाछळ केला. हिंदूंचीलोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभदअभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाचीचापेकर ठिणगीबंधूंच्या मनात या अन्यायामुळे मनात सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली होती..
 
राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्ज्वल्यजाज्वल्य भावनेतूनच चापेकरबंधू रँडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रँडचा मृत्यू झाला. आर्यस्टआयर्स्ट तत्काल मृत्यू पावला.
 
दामोदर चापेकर यांना अटक होण्यासाठी बक्षिसाच्या लालचीने ब्रिटिश अधिकाऱ्यांनाअधिकार्‍यांना मदत करणाऱ्याकरणार्‍या द्रविडीद्रविड बंधुंना (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी गोळीगोळ्या घालून ठार केले.
 
== शिक्षा ==
दामोदर १८ एप्रिल १८९८ला फाशी गेले. वासुदेवला ८ मे १८९९ रोजी, महादेव रानडेला १० मे आणि बाळकृष्ण चापेकरला १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आले.
 
;चापेकरांचा फटका:
दामोदर चापेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर सावरकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
 
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
 
ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते.
 
==आत्मचरित्र==
दामोदर चापेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते.
 
== संदर्भ ==
[http://query.nytimes.com/mem/archive-free/pdf?res=9B03E6D61F39E433A25757C0A9679D94669ED7CF]
 
[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/VOL-II/autobiography.pdf दामोदर चापेकर यांचे आत्मचरित्र - मुंबई पोलिस रेकॉर्ड वरील]