"यशवंत गोविंद जोशी (मानव्यशास्त्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंत गोविंद जोशी (जन्म : इ.स. १९४५) ह्यांनी यांनी मध्य प्रदेशाचा भ...
(काही फरक नाही)

२२:३२, १४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

यशवंत गोविंद जोशी (जन्म : इ.स. १९४५) ह्यांनी यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-

  • Impact of urbanization on the typological characteristics of agriculture : a study of the area around Indore City, Madhya Pradesh (१९८३)
  • In search of livelihood : labour migration from Chattisgarh b(इ.स. २००४ साली या पुस्तकाच्या २ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.)
  • Development in over-exploited tribal regions (इ.स. १९८८ ते १९९० दरम्यान ४ आवृत्त्या)
  • नर्मदा बेसीन का कृषि भूगोल (हिंदी) : इ.स. १९७२पर्यंत २ आवृत्त्या.
  • Perception of drought and the adoption of control strategy in the Jhabua Region of Madhya Pradesh
  • Post-matric scholarship to the scheduled castes and scheduled tribes in Madhya Pradesh (१९९८, २ आवृत्त्या)
  • Subhodha Dnyaneshwari - (मराठी, आणि इंग्रजी, अध्याय १ ते १८) (१९७९)
  • Social environment for sustainable development (इ.स. १९९८ व १९९९ अशा दोन आवृत्त्या)
  • Study conducted at Jhābua district of Madhya Pradesh
  • Spatial impact of tribal development blocks on the agricultural development (१९९९)