"यशवंत गोविंद जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==वैद्य य. गो. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
{{विस्तार}}
वैद्य य.गो. जोशी पुण्याच्या शुक्रवार पेठेत रहात . वैद्य म्हणून ते जितके प्रसिद्ध आहेत त्याहून जास्त, ते एक यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्य वाचकांसाठी त्यांनी आयुर्वेदावरची अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशन या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ओरिगामी या विषयावरही त्यांचे एक पुस्तक आहे.
 
* आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान
ओळ २७:
* रोगविज्ञान विकृती विज्ञान
* शारीरक्रिया प्रात्यक्षिक
* सद्य फलदायी व आत्ययिक चिकित्सा : आयुर्वेदिक औषधे एखाद्या आजारावर लगेच लाभदायी ठरू शकत नाहीत, ती दीर्घकाळ घ्यावी लागतात, असा एक गैरसमज आहे तो चुकीचा आहे, योग्य आजारावर योग्य आयुर्वेदीक औषधे घेतली की तीही परिणामकारक ठरू शकतात हे या पुस्तकात आले आहे.
* सद्य: फलदायी व आत्ययिक चिकित्सा
* साधे उपाय सोपे उपाय
 
 
==कारकीर्द==