"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:महिषासूर मर्दिनी.jpg|thumb|right|दुर्गा देवी महिषासुराचा वध करत असल्याचे दाखविणारे चित्र(१८ वे शतक)]]
[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] [[भगवती|भगवती देवीची]] विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. [[वासंतिक नवरात्र|वासंतिक नवरात्रात]] [[चैत्र शुद्ध प्रतिपदा]] ते [[चैत्र शुद्ध नवमी|चैत्र शुद्ध नवमीपर्यंत]] व [[शारदीय नवरात्र|शारदीय नवरात्रात]] [[आश्विन शुद्ध नवमी|आश्विन शुद्ध नवमीपर्यंत]] देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. यायाशिवाय शिवाय [[चंपाषष्ठी]]चेआषाढ सहाआणि दिवसाचेमाघ नवरात्रमहिन्यात असतेशुक्ल प्रतिपदेपासूनच्या नऊ रात्रींना ’गुप्त नवरात्र’ म्हणतात.
 
वैशाख शुद्ध षष्ठीपासून नृसिंह नवरात्र सुरू होते. ते नवव्या दिवशी, नृसिंह जयंतीला (वैशाख शुद्ध चतुर्दशीला) संपते.
==नवरात्रोत्सव ==
 
[[चंपाषष्ठी]]चे नवरात्र सहा दिवसांचे असते. ते मार्गशीर्ष प्रतिपदेला [[देवदीपावली]]च्या दिवशी सुरू होते आणि [[चंपाषष्ठी]]ला संपते.
 
==शारदीय नवरात्रोत्सव ==
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.