"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:संक्रांत वाण.jpg|इवलेसे|संक्रांत वाण]]
[[चित्र:तीळवडी.jpg|इवलेसे|तिळाची वडी ]]
'''[[रथसप्तमी|मकरसंक्रांत]]''' हा [[भारत|भारतातील]] पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित [[सण]] आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. [[सूर्य]] ज्या दिवशी [[दक्षिणायन|दक्षिणायनातून]] [[उत्तरायण|उत्तरायणात]] मार्गक्रमण करतो त्या [[तिथी]]ला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी [[सूर्य]] [[धनु रास|धनू]] राशीतून [[मकर रास|मकर]] राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुनपृथ्वीवरूनन पाहिले असता,सुर्याच्या सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.(अयन=चलन/ढळणे) हा सण भारत सरकारने ''राष्ट्रीय सण'' म्हणून घोषित केला आहे.makar sankran in English
 
== महाराष्ट्रातील संक्रांत ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] हा सण तीन दिवस साजरा करतात. यास ''भोगी'' (सामान्यतः १३ जाने), ''संक्रांतीसंक्रांत'' (सामान्यतः १४ जाने) व ''किंक्रांतीकिंक्रांत'' (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना [[तिळगुळ]] आणि स्त्रियांना [[वाण]] वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी [[हळदी-कुंकू]] करतात. [[ग्रेगरीय दिनदर्शिका|इंग्लिश]] महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ [[जानेवारी]] रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 
आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतातशेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे,उस ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
 
थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळतिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.
 
== मूळ ==
 
'''उत्तरायण''' शब्द, दोन [[संस्कृत]] शब्द ''उत्तर'' (उत्तर दिशा) व ''अयन'' (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा [[संधी]] आहे.
 
== प्रादेशिक विविधता ==
ओळ ३२:
** [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]] - ('''संक्रांति''')
** [[तमिळनाडू]] - '''[[पोंगल]]''', '''([[:en:Pongal|Pongal]])'''
** [[शबरीमलाशबरीमाला]] मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
* भारताचे अन्य भागात '''मकर संक्रान्ति'''
* [[नेपाळ]]मध्ये,
ओळ ४४:
 
[[चित्र:GeometricKiteWithTail.jpg|thumb|left|100px|पतंग]]
मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. [[पृथ्वी|पृथ्वीचा]] उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार [[सूर्य]] प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.
 
== यात्रा ==
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात [[कुंभमेळा]]. जोहा दर बारा वर्षांनी [[हरिद्वार]], [[अलाहाबाद|प्रयाग]], [[उज्जैन]] व [[नासिक]] अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरिज [[गंगासागर]] येथे,याखेरीज [[कोलकाता]] शहरानजिकशहरानजीक [[गंगा नदी]] जेथे [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरास]] मिळते तेथेत्या [[गंगासागर]] नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित केली जाते.
 
या दिवशी [[केरळ]]च्यामधील [[शबरीमलाशबरीमाला]] येथेडोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.
 
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
 
== पुराणातील उत्तरायण ==
[[महाभारत|महाभारतात]] कुरु वंशाचे संरक्षक [[भीष्म]] ज्यांनाबाणांच्या इच्छामरणाचेशय्येवर वरदानउत्तरायणाची वाट पहात पडून होते,. त्यांनीत्यांना बाणांच्याइच्छामरणाचे शय्येवरवरदान पडूनहोते. राहूनत्यांनी या दिवशी देहउत्तरायण त्यागसुरू केल्याचेहोताच सांगितलेप्राणत्याग जातेकेला.. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
 
== बाह्य दुवे ==
Line ५८ ⟶ ६०:
* [http://patrizianorellibachelet.com/TNWblog/?p=68 मकर संक्रान्ति व हिंदू समाज] इंग्रजीत
* [http://www.mypanchang.com जगातील वेगवेगळ्या भागातील मकरसंक्रांतीच्या तारखा]
* [http://www.flickr.com/photos/meanestindian/sets/72157594478128903/ गुजरातमधिलगुजरातमधील संक्रातीची चित्रे]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathigreetings.net/sankrant-marathi-greeting-cards/ | शीर्षक = संक्रांत मराठी ग्रीटिंग्ज | प्रकाशक = [[मराठी शुभेच्छापत्रे]] | भाषा = मराठी }}