"मराठीतील व्याकरण ग्रंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
* कृ.पां. कुलकर्णी आणि ग.मो. पाटील यांचे ’मराठी व्याकरणाचे व्याकरण’
* गोपाळ जिवाजी केळकर यांचे व्याकरण.
* जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके (पंडितत्रय) यांचेकडून सरकारने (जॉर्ज जर्व्हिसनेजर्व्हिस नावाच्या अधिकार्‍याने) लिहून घेतलेले ’मराठी भाषेचे (शालेय) व्याकरण’.
* अ.का. खेर यांचे व्याकरण.
* रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे लहान मुलांकरिता ’सुबोधव्याकरण’, महाराष्ट्रभाषेची लेखनशुद्धि’ ही पुस्तके.
ओळ ४०:
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’
* प्रा. प्र. ना दीक्षित यांचे ’मराठी व्याकरण - काही समस्या’
* ग.र. नवलकर यांचे शालेय व्याकरण.
* अरुण गोपाळ फडके यांची ’मराठी लेखन-कोश’,’शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ’सोपे मराठी शुद्धलेखन’ आणि ’शुद्धलेखन ठेवा खिशा’ ही चार पुस्तके.
* गंगाधरशास्त्री फडके यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’
ओळ ५१:
* मोरेश्वर सखाराम मोने यांचे ’मराठी साहित्य व व्याकरण’
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’तिङन्त विचार’, ’गुण व वृद्धी’आणि ’संस्कृत भाषेचा उलगडा’ आदी निबंध.
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचा ’मराठी धातुकोश’ या कोशात मराठीत वापरल्या जाणाऱ्याजाणार्‍या ३०,००० धातूंची यादी आहे.
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’मराठी भाषा व व्याकरण’
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचा ’व्युत्पत्ती कोश’
ओळ ५७:
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’श्री[[ज्ञानेश्वरी]]तील मराठी व्याकरण’.
* वा.गो. लिमये यांचे शालेय व्याकरण.
* विजय ल. वर्धे यांचे 'अत्यावश्यक व्याकरण'.
* वागळे यांचे व्याकरण.
* मो.रा. वाळंबे यांचे शालेय व्याकरण.
* वेंकटमाधव यांचे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार नामक संस्कृतमध्ये लिहिलेले आणि मद्रास येथून प्रकाशित झालेले व्याकरण.
* यास्मिन शेख यांची 'मराठी लेखन मार्गदर्शिका'.
* माधव राजगुरू लिखित ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ पुस्तिका
* म.पां. सबनीस यांचे ’मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण’