"प्रकाश आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
| आई = [[साधना आमटे]]
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[मॅगसेसे पुरस्कार]]; श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सपत्नीकसपत्‍नीक सन्मानीत
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
ओळ ५६:
 
==परिचय==
'''{{लेखनाव}}''' हे सुप्रसिद्ध समाजसेवक [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नीपत्‍नी '''डॉ. मंदाकिनी आमटे''' यांच्यासह [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्यातील]] [[भामरागड]] तालुक्यातील [[हेमलकसा]] येथे '''[[लोकबिरादरी प्रकल्प]]''' या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
 
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/
ओळ ६५:
 
==चित्रपट==
डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर [[डॉ. प्रकाश बाबा आमटे (चित्रपट)|डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो]] या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात [[नाना पाटेकर]] ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून [[सोनाली कुलकर्णी]], [[मोहन आगाशे]], तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेटअॅडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.
याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल
 
==प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार==
* १९८४ - आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार
* इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
* श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
* २०१४ - मदर तेरेसा पुरस्कार
* २०१२ - लोकमान्य टिळक पुरस्कार
* २००९ - गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
* २००८ - [[मॅगसेसे पुरस्कार]]
* २००२ - [[पद्मश्री पुरस्कार]], भारत सरकार
* १९८४२००८ - आदिवासी सेवक[[मॅगसेसे पुरस्कार, महाराष्ट्र सरकार]]
* २०१४ - मदर तेरेसा पुरस्कार
* श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
* २०१२ - लोकमान्य टिळक पुरस्कार
* पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार (२०१७)