"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
* १९७९पासून पुणे विद्यापीठात हिंदी भाषेच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
* १९८५पासून पुणे विद्यापीठात मराठी विषयाच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
* मार्गदर्शन केलेल्या पन्नासचोपन्‍न विद्यार्थ्यांचे पीएच्.डी प्रकल्प पूर्ण
* मार्गदर्शन केलेल्या सोळा विद्यार्थ्यांचे एम.फिल. प्रकल्प पूर्ण
* संत नामदेव अध्यासनात दरवर्षी मार्गदर्शन केलेल्या किमान सहा याप्रमाणे विद्यार्थ्यांचे एकूण एकशे चाळीस शोधप्रकल्प पूर्ण (लोकाश्रय मिळवून हे काम केले).
* विद्यार्थ्यांकडून संत साहित्यविषयक सुमारे साडेतीनशे पुस्तके तयार झाली आहेत. त्यांतली काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
 
==अन्य शैक्षणिक, साहित्यिक नियुक्त्या आणि कार्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_कामत" पासून हुडकले