"सगरोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:सगरोळी जवळील महादेव मंदिर.jpg|इवलेसे|महादेव मंदिराचे बाह्य दर्शन]]
[[चित्र:Sculpture of ganesh at Mahadev temple at Vattal (Nanded).jpg|इवलेसे|गणेशाचे शिल्प]]
सगरोळी हे बिलोली तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातीलजिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगणातेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.
 
== लोकसंख्या ==
सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० लोकसंख्येचा हे गावदरम्यान आहे.
 
== साक्षरता ==
सगरोळी गावात सुमारे ७०% साक्षरतालोक साक्षर आहेआहेत.
 
== शैक्षणिक सुविधा ==
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.
 
== ऐतिहासिक वारसा ==
सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.
 
[[वर्ग:प्राचीन संस्कृती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सगरोळी" पासून हुडकले