"वीणा सानेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. '''वीणा सानेकर''' या मराठी लेखिका आहेत. त्या [[मराठी अभ्यास केंद्र|मराठी अभ्यास केंद्राअंतर्गत]] असलेल्या ''मराठी विद्याजगत'' या गटाच्या प्रमुख आहेत. मराठी वृत्तपत्रांतून वीणाताईंचे लेख प्रामुख्याने मराठी भाषा, तिचे जतन आणि संवर्धन या विषयांवर असतात.
 
८ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ''लढा मराठी शाळांचा'' ही [[महाराष्ट्र]]-राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकूणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी भारतीय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ३ मे २०११ रोजी झालेल्या मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली होती.
ओळ १०:
* [[मानकरकाका]] (संपादन)
* लढा मराठी शाळांचा
 
==संदर्भ==
[http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/samwad/marathi/articleshow/56396041.cms मराठीच्या जतन-संवर्धनाचा खेळ]
 
{{DEFAULTSORT:सानेकर, वीणा}}