"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९८:
* मत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद, वगैरे
 
==मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
ओळ १०५:
* रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
* [[पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.
* इ.स.२००६ मध्ये सोलापूरला झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार (२०१७)