"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
 
;मारुती चितमपल्ली यांची ग्रंथ संपदा:
* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)
* [[केशराचा पाऊस]]
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५)
* [[चकवाचांदण : एक वनोपनिषद]], (आत्मचरित्र)
* [[चित्रग्रीव - एका कबुतराची कथा]]
* [[चैत्रपालवी]], (२००४)
* [[जंगलाचं देणं]], (१९८५), (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
* नवेगावबांधचे दिवस
* [[निळावंती]], (२००२)
* निसर्गवाचन
* [[पक्षिकोश]], (२००२)
* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
* [[मृगपक्षीशास्त्रमृगपक्षिशास्त्र]], (१९९३)
* [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
* [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
* [[शब्दांचं धन]], (१९९३)
* [[सुवर्णगरुड]], (२०००)
 
==मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार==
ओळ ६८:
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
* रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
* [[पुणे|पुण्याची]] ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले (२०१०), अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे (२०१३) यांना मिळाला आहे.
* महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
 
==मारुती चितमपल्ली यांच्यावरचे पुस्तक==
Line ७४ ⟶ ७५:
 
==मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार==
* मुंबईची[[पुणे|पुण्याची]] ॲडअॅड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्था दरवर्षीसंस्थेचा ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
* ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवातिसरा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०२००८) : डॉ. रमेशसतीश गोडबोलेपांडे यांना मिळाला होता.
* ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवापाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२२०१०) : लोकविज्ञानडॉ. चळवळीचेरमेश कार्यकर्तेगोडबोले सोलापूरयांना जिल्ह्यातीलमिळाला अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांनाहोता.
* ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१३२०१२) : डॉ.लोकविज्ञान कृष्णमेघचळवळीचे कुंटेकार्यकर्ते यांनासोलापूर प्रदानजिल्ह्यातील झालाअंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
* अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.
* अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा नववा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार (२०१४) : पक्षितज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी (२०१४)यांना