"रेणू गावसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेवक आहेत. तत्त्वज्ञान हा...
(काही फरक नाही)

२२:१९, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

रेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेवक आहेत. तत्त्वज्ञान हा मुख्य विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. ही पदवी मिळवली आहे. इंग्रजी आणि मराठी साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्या ‘आम्ही युवा’या न्यासाच्या अध्यक्ष आहेत. रेणू गावसकर या मुलांचे भवितव्य घडविणार्‍या ‘एकलव्य न्यासा’च्या प्रमुख आहेत.


रेणू गावसकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आमचा काय गुन्हा?
  • गोष्टी जन्मांतरीच्या
  • निःशब्द झुंज
  • हरवले ते गवसले

पुरस्कार

  • अनाथ मुलांसाठी काम करत असल्याबद्दल आदर्श पालक पुरस्कार
  • सराहनीय शैक्षणिक कार्यासाठी आदिशक्ती पुरस्कार
  • काकासाहेब गाडगीळ पुरस्कार
  • नातू फाउंडेशनचा पुरस्कार (२०१२)
  • रमा श्रीधर स्मृती न्यासाचा पुरस्कार (इ.स. २००५)
  • विद्या व्यास पुरस्कार (इ.स. २००५)
  • उत्कृष्ट कथाकथनकारासाठीचा वैभव फळणीकर पुरस्कार (इ.स. २००५)
  • अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी सुसान अॅन्थनी पुरस्कार