"कुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील निगडी येथ...
(काही फरक नाही)

२३:५०, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील निगडी येथे पहिले (महाराष्ट्र) राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलन ७ जानेवारी २०१७ रोजी तीन सत्रांत झाले. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी या संमेलनाला हजेरी लावली होती.


पहा: साहित्य संमेलने