"पुणेरी पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Grammatical corrections
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bal Gangadhar Tilak crop.jpg|इवलेसे|उजवे|पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक]]
'''पुणेरी पगडी''' हा एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम [[पेशवाई]]च्या काळात झाला. महाराष्ट्रातील [[न्यायमूर्ती रानडे]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], इ.इत्यादी राजकीयविद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे अत्यंत मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरीता लोकांनी त्यालातिला भोगोलिक दर्शकवैशिष्ट्य म्हणून मान्यता बनविण्याचीमिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.
== इतिहास ==
१९व्या शतका मध्ये [[महादेव गोविंद रानडे]] यांनी हीपुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असेम्हणतात..{{संदर्भ हवा}} त्यानंतर [[लोकमान्य टिळक]], [[तात्यासाहेब केळकर]], [[दत्तो वामन पोतदार]] यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या [[घाशीराम कोतवाल (नाटक)|घाशीराम कोतवाल]] ह्या नाटकानंतर हीपुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.
 
== वापर ==
आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तीचातिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये तीचापुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.
 
पहा : [[पागोटे]], [[मुंडासे]], [[चक्राकार पगडी]]
 
[[वर्ग:वस्त्रे]]