"ह्युस्टन स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
 
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी बरेच माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले.
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* ह्युस्टन स्मिथ यांच्या धर्मविषयक माहितीपटांना आंंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
* १९९६ मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला.
* परस्पर सामंजस्य, सामाजिक न्याय आणि शांततेसाठी जगभरातील धर्म एकत्र यावेत यासाठी आयुष्यभर निष्ठेने आणि तळमळीने कार्य करीत राहिल्याबद्दल मॅसेच्युसेट्स येथे स्मिथ यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.