"दत्तगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्तगड ही पुणे शहरातील दिघी गावानजीकची एक टेकडी आहे. या टेकडीवर द...
(काही फरक नाही)

००:०६, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

दत्तगड ही पुणे शहरातील दिघी गावानजीकची एक टेकडी आहे. या टेकडीवर दत्ताचे देऊळ असल्याने हिला दत्तगड म्हणतात.