"नाना पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०८:
| || १९९० || थोडसा रूमानी हो जाएँ || || ||
|-
| || ||द ॲटॅकअटॅक ऑफ २६/११ || || ||
|-
| || १९८६ || दहलीज़ || || ||
ओळ १२८:
| || १९८७ || प्रतिघात || || ||
|-
| || १९९१ || प्रहार : द फायनल ॲटॅकअटॅक || || ||
|-
| || २००५ || ब्लफ़ मास्टर || || ||
ओळ १९६:
 
== दिग्दर्शक ==
नाना पाटेकर यांनी ''प्रहार:द फायनल ॲटॅकअटॅक'' (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.
 
दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.
ओळ २०२:
==सामाजिक कार्य==
नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते [[मकरंद अनासपुरे]] याच्या बरोबर [[नाम फाउंडेशन]] या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना म्हणजेच बीड लातूर इ. यांना मदत करतात.<ref>{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन |प्र=महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र}}</ref>
 
==नाना पाटेकर यांच्यावरील पुस्तक==
* तुमचा आमचा नाना (लेखसंकलक श्रीकांत गद्रे) : या प्रकाशनाधीन पुस्तकात एन. चंद्रा, ना. धों. मनोहर, सुनील गावसकर, डॉ. रवी कसबेकर, रीमा, मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन. चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे, डॉ. विकास आमटे, सुधीर गाडगीळ आदी ३५-४० लेखकांचे नानांविषक लेख आहेत. (प्रकाशनाची तारीख फेब्रुवारी २०१७मधील)
 
== संदर्भ आणि नोंदी ==