"रूप करनानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रूप करनानी (१९५४-२०१७) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि प...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रूप करनानी (जन्म :१९५४-२०१७; मृत्यू : पुणे, ३१ डिसेंबर, २०१६) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि पुणेकर असलेले पत्रकार होते.
 
टेल्कोत (टाटांची मोटारी बनवणारी टाटा इंजिनिअरिंग अन्डअॅन्ड लोकोमोटिव्ह कंपनी) १० वर्षे इंजिनिअर म्हणून काम्करीतकाम करीत असतानाच त्यांनी इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, मनी ऑपॉर्च्युनिटीज, श्री प्रॉफिट, इंडियन पोस्टाणि इंडिपेन्डन्ट( आदी नियतकालिकांमध्ये लेखन करायला सुरुवात्त केली. त्यानंतर इ.स. १९८९मध्ये आधी ‘बिझिनेस इंडिया’ आणि मग २००० साली ‘बिझिनेस टुडे’मध्ये या नियतकालिकात ते सहायक संपादक झाले.. नंतरच्या काळात त्यांनी ‘इन्स्पिरेशन्स पी.आर.’ या जनसंपर्ॅक कार्यालयाची स्थापना केली. त्या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक होते.
 
रूप करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के. फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.
 
रूप करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वाणिज्य आणि विधी या विषयांच्या पदवीधर असून सॉफ्टवेअरतज्ज्ञ आहेत. त्या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनीच्याकंपनी आणि अन्य काही कंपन्यांच्या निदेशक आहेत. (इ.स.सन २०१६)
 
रूप करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के.फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.
 
रूप करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनीच्या निदेशक आहेत. (इ.स.२०१६)
 
रूप करनानी हे