"यास्मिन शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात येणार आहे.
 
==संदर्भ==