"हरि वामन लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
{{गल्लत|हरिभाऊ धुडिराज लिमये}}
'''हरि वामन लिमये''' ऊर्फ '''हरिभाऊ लिमये''' (जन्म : पुणे, २६ [[एप्रिल]], इ.स. १९२७; - मृत्यू : पुणे, [[जानेवारी]] १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या [[भारत छोडो आंदोलन|भारतीय स्वातंत्र्यचळवळीत]] योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, [[महात्मा गांधी]], [[अच्युतराव पटवर्धन]], [[राम मनोहर लोहिया]], [[साने गुरुजी]] यांचा त्यांचावर प्रभाव होता.
 
'''हरि वामन लिमये''' ऊर्फ '''हरिभाऊ लिमये''' (जन्म  : पुणे, २६ [[एप्रिल]], इ.स. १९२७; - मृत्यू  : पुणे, [[जानेवारी]] १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या [[भारत छोडो आंदोलन|भारतीय स्वातंत्र्यचळवळीत]] योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, [[महात्मा गांधी]], [[अच्युतराव पटवर्धन]], [[राम मनोहर लोहिया]], [[साने गुरुजी]] यांचा त्यांचावर प्रभाव होता. इंग्रज सरकारच्या अत्याचार आणि दडपशाहीला पुण्यात निरपराध नागरिक आणि स्त्रिया बळी पडल्या होत्या. अवघ्या १६ वर्षांच्या हरिभाऊंच्या मनात याबद्दल संतापाची आग धगधगत होती. त्यांच्याहून वयाने थोड्या मोठ्या तरुणांनी छावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट करण्याचे ठरवले. त्यांना हरिभाऊंनी साथ दिली. ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी तेथे मोठय़ा संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्यावेळी पोलीस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी पोलिसी हिसका दाखवूनही तोंडातून अवाक्षरही काढले नाही.
 
==चरित्र==
Line ३५ ⟶ ३७:
== साहित्य ==
===लेखन===
* अच्युतराव पटवर्धन
* दारूबंदीची नशा - १९६७
* कारागृहातील पथिक - १९८७
* साने गुरुजी : आठवणीतील - १९९६
* अमृतपुत्र - साने गुरुजी - १९९८
* मृत्युदंड - एक फेरविचार - १९९९
* डॉ. राम मनोहर लोहिया - बॅटल फॉर लिबर्टी अन्ड जस्टीस ( इग्रजी) - २००१
* आम्ही जातो आमुच्या गावा - २००२
* कारागृहातील पथिक - १९८७
* अच्युतराव पटवर्धन
* द हिलिंग टच
 
===प्रकाशक===
 
* चंद्रभागेच्या वाळवंटीं - १९८१
* दारूबंदीची नशा - १९६७
* मृत्युदंड - एक फेरविचार - १९९९
* डॉ. राम मनोहर लोहिया - बॅटल फॉर लिबर्टी अन्डअॅन्ड जस्टीसजस्टिस ( इग्रजी) - २००१
* साने गुरुजी : आठवणीतील - १९९६
* हिमालयाची शिखरे - १९८९
* द हीलिंग टच (इंग्रजी)
 
===प्रकाशनाचे काम===
 
==सामाजिक कार्य==