"हरि वामन लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हरि वामन लिमये''' ऊर्फ '''हरिभाऊ लिमये''' (जन्म : पुणे, २६ [[एप्रिल]], इ.स. १९२७; - मृत्यू : पुणे, [[जानेवारी]] १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या [[भारत छोडो आंदोलन|भारतीय स्वातंत्र्यचळवळीत]] अमूल्य योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी सेनानी तसेच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारकभागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, [[महात्मा गांधी]], [[अच्युतराव पटवर्धन]], [[राम मनोहर लोहिया]], [[साने गुरुजी]] यांचा त्यांचावर प्रभाव होता. इंग्रज सरकारच्या अत्याचार आणि दडपशाहीला विरोधपुण्यात करण्यासाठीनिरपराध त्यांनीनागरिक आणि स्त्रिया बळी पडल्या होत्या. अवघ्या १६ वर्षांच्या हरिभाऊंच्या मनात याबद्दल संतापाची आग धगधगत होती. त्यांच्याहून वयाने कोवळ्याथोड्या वयातचमोठ्या पुण्यातीलतरुणांनी लष्करछावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएंडवेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉंबस्फोटबॉम्बस्फोट घडवूनकरण्याचे आणण्याच्याठरवले. घटनेतत्यांना सक्रियहरिभाऊंनी सहभागसाथ घेतलादिली. होताब्रिटिश अधिकारी, कर्मचारी तेथे मोठय़ा संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्यावेळी पोलीस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी पोलिसी हिसका दाखवूनही तोंडातून अवाक्षरही काढले नाही.
 
==चरित्र==
वामन लक्ष्मण लिमये व सरस्वती वामन लिमये यांच्या ३ मुले आणि ५ मुली अशा एकूण ८ अपत्या पैकीअपत्यांपैकी हरिभाऊ हे ५वे अपत्य होय. हरिभाऊ यांचा जन्म २६ एप्रिल १९२७ रोजी पुण्यात झाला. अवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोडय़ाथोड्या मोठय़ा तरुणांनी [[पुणे]] शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटलकॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडऊनघडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचीसहकार्‍यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला. तुरुंगातूनभारताला सुटल्यानंतरस्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरमिळाल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकिली करण्यास प्रारंभ केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. तर,पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीतआणीबाणीदरम्यान तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे विनामोबदला वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली.<ref>[http://beta1.esakal.com/pune/haribhau-limaye-dies-24020 | स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये यांचे निधन ]</ref>
 
==मसाज केंद्र==
हरिभाऊंचे आजोबा लक्ष्मण लिमये यांनी त्यांच्या काळात भारतीय उपचार पद्धतीमधील एक मोफत मसाज केंद्र पुण्यातल्या त्यांच्या घरीच सुरू केले. त्यांच्यानंतर हा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र वामन ऊर्फ महाराज लिमये यांनी सुरू ठेवला. महाराज लिमये यांचे चिरंजीव हरिभाऊ यांनीही वकिली करतानाच हे केंद्र सुरू ठेवले आणि हजारो रुग्णांची तुटलेली हाडे मोफत सांधून दिली.
 
वकिलीबरोबरच वडिलांचे मसाज उपचाराचे सेवाव्रतही त्यांनी जीवनाच्या अखेपर्यंत सुरू ठेवले. हरिभाऊंचे लिमये महाराज मसाज केंद्र पुण्यात प्रसिद्ध होते.
 
== साहित्य, पत्रकारिता व अन्य लेखन ==
* हिमालयाची शिखरे
* अमृतपुत्र - साने गुरुजी
* दारूबंदीची नशा
* कारागृहातील पथिक
* द हिलिंग टच
* आम्ही जातो आमुच्या गावा
* अच्युतराव पटवर्धन
* डॉ. राम मनोहर लोहिया - बॅटल फॉर लिबर्टी अन्ड जस्टीस ( इग्रजी)
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}