"प्रेमा साखरदांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रेमा साखरदांडे (माहेरच्या कामेरकर) या एक मराठी अभिनेत्री होत्...
(काही फरक नाही)

१८:१९, २ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

प्रेमा साखरदांडे (माहेरच्या कामेरकर) या एक मराठी अभिनेत्री होत्या. हिज मास्टर्स व्हॉईस या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीत रेकॉर्डिस्ट असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत.

प्रेमा साखरदांडे यांच्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या.

प्रेमा साखरदांडे यांचे गाजलेले चित्रपट

  • दि इंपॉसिबल मर्डर
  • बेट
  • स्पेशल २६