"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
सुबोध कुलकर्णी (चर्चा)यांची आवृत्ती 1430194 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:महिषासूर मर्दिनी.jpg|thumb|right|दुर्गा देवी महिषासुराचा वध करत असल्याचे दाखविणारे चित्र(१८ वे शतक)]]
[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] [[भगवती|भगवती देवीची]] विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. [[वासंतिक नवरात्र|वासंतिक नवरात्रात]] [[चैत्र शुद्ध प्रतिपदा]] ते [[चैत्र शुद्ध नवमी|चैत्र शुद्ध नवमीपर्यंत]] व [[शारदीय नवरात्र|शारदीय नवरात्रात]] [[आश्विन शुद्ध नवमी|आश्विन शुद्ध नवमीपर्यंत]] देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. या शिवाय [[चंपाषष्ठी]]चे सहा दिवसाचे नवरात्र असते.

==नवरात्रोत्सव ==
ओळ ९:
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

[[घट|घटामध्ये]] [[नंदादीप]] प्रज्वलित करून [[ब्रह्मांड|ब्रह्मांडातील]] [[आदिशक्ति]]-[[आदिमाय|आदिमायेची]] मनोभावे पूजा करणे, म्हणजेच '''घटस्थापना''' किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्यातेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

==नवरात्रातील नऊ माळा==
ओळ १८:

;दुसरी माळ:
[[अनंत]], [[मोगरा]], [[चमेली]], किंवा [[तगर]] यांसारख्या पांढऱ्यापांढर्‍या फुलांची माळ.

;तिसरी माळ:
ओळ ४१:
कुंकुमार्चनाची वाहतात.

==शारदीय नवरात्रातील नऊ रंग==
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्यायेणार्‍या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-.

२००४ साली [[मुंबई]]च्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्याजाणार्‍या साड्यांचे रंग '[[महाराष्ट्र टाइम्स]]'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, [[नाशिक]], [[धुळे]], [[जळगाव]] अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना [[महाराष्ट्र टाइम्स]]ने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही <ref>[http://www.drikpanchang.com/navratri/ashwin-shardiya-navratri-dates.html?year=1818]</ref> अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, [[चंद्र]] पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.{याचा संदर्भ कृपया नोंदवावा.}
ओळ १०७:
;दशमी:
अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.

==देवीची नऊ रूपे==
Line १२८ ⟶ १२६:

==माहात्म्य==
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात [[दुर्गा]]देवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. [[आदिशक्ती]]चे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱ्यायेणार्‍या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.

याचे प्रतीक म्हणून [[घट]] व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. [[घट|घटात]] दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर [[दीप]] हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.
[[मार्कंडेय पुराण|मार्कंडेय पुराणातील]] देवी महात्म्यातमाहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते, अशी मान्यता आहॆआहे. (८९.११.१२)

== महाराष्ट्रातील नवरात्र ==
===पूजाविधी===
पूजा सामग्री :-

[[हळद]], कुंकू, [[शेंदूर]], [[काजळ]], [[गंध]], आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, [[कापूर]], [[धूप]], [[उदबत्ती]], कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपाऱ्यासुपार्‍या, खोबऱ्याचीखोबर्‍याची वाटी, [[गूळ]], ५ [[नारळ]], ५ खारका, ५ [[बदाम]], [[साखर]], फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), [[शमी]], [[बेल]], तुळशी, पाच फळे, [[केळी]], [[दूध]], [[दही]], [[तूप]], साखर, [[मध]] हे पाच पदार्थ [[पंचामृत|पंचामृतासाठी]]. दोन कापसाची वस्त्रे, [[चंदन]] ( सहाण व खोड ).
देवीसाठी चोळी, [[मंगळसूत्र]], हिरव्या बांगडया, पळी [[पंचपात्र]], तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले [[कलश]] (घटस्थापनेसाठी ), [[शंख]], [[घंटा]], [[निरांजन]], [[समई]], [[वाती]], कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, [[नंदादीप]], सुंगंधी द्रव्ये, सुटी [[नाणी]],
गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, [[आंबेहळद]], [[नागरमोथा]] इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.

हवनासाठी :-

यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, [[तांदूळ]] १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपाऱ्यासुपार्‍या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, [[तूप]], [[लोणी]], चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, [[तीळ]], समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, [[गोमूत्र]], [[पंचगव्य]], पांढरी [[मोहरी]], रुप्याचे नाणे, [[कोहळा]] इत्यादी.

दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने पूजेला बसतात. [[देवी]] आपले मनोरथ पूर्ण करील अशी पूजा करणाऱ्याचीकरणार्‍याची श्रद्धा असते.

देवी पूजा विधी :-

महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. अनेक कुटुंबांची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत
कुलाचारांना प्राधान्य असते.

नवरात्र हे एक धार्मिक व्रतही आहे. अनेक हिंदू कुटुंबे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. नवरात्र म्हणजे एक राष्ट्रीय उत्सवही आहे. काही स्त्रिया नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करतात. हा उपवास करणार्‍यांत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू गृहिणींचे प्रमाण अधिक आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करतात. एका तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता
Line १५९ ⟶ १५८:
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणतात.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: ।
ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्मायत्रिविक्रमाय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ
हृषीकेशाय नम: ।

ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ
प्रद्युम्नाय नम: ।

अनिरुध्दायअनिरुद्धाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ
अच्युताय नम: ।

ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।
Line १६९ ⟶ १६८:
[[प्राणायाम]] -

प्राणायाम करताना म्हणावे -

ॐ प्रणवस्य परब्रम्हपरब्रह्म ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो
विश्वामित्र ऋषि : । सविता देवता ।

गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ
सत्यम्‌ ॥

Line १७७ ⟶ १७६:
नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।

इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो
नम:।वास्तुदेवताभ्यो नम: ।

शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥

कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।
सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्योब्राह्मणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअएतत्कर्मप्रधानदेवताभ्यो
नम: ॥ अविघ्नमस्तु ॥

प्रार्थना -

आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती, सरस्वती , ब्रम्हाब्रह्मा-विष्णू-महेश,
गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करतात.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥
या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या
श्वेतपद्मासना

या ब्रह्मच्युतशंकरब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती
निनिःशेष:शेष जाड्यापहा ॥२॥

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्हपरब्रह्म तस्मै
श्रीगुरुवे नम: ॥३॥

सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि:
Line २१७ ⟶ २१६:
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।

कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा

सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दिपुत्रादिवृद्धि - शत्रुपराजय -

किर्तिलाभकीर्तिलाभ - प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थसिद्ध्यर्थ - अद्यारंभ्यआद्यारंभ्य नवमीपर्यंत

महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ
प्रीत्यर्थं
मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं

वगैरे मंत्र कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात. -

चंडिकास्तोत्र -

तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजनपूजन-उअपवासउपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं

शारदानवरात्रपूजां करिष्ये ।

तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी
प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)

तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थशरीरशुद्ध्यर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।

आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थनिर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)

श्रीमहागणपति पूजन -

श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळतांदूळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा
सुपारी ठेवून किंवा
श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध, अक्षता, फु्ले इत्यदीइत्यादी वाहून पूजा करतात.

' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।

नमस्कार करून नंतर

Line २४७ ⟶ २४६:
गणपतीवर [[अक्षता]] वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करतात.

नंतर दोन विड्याच्या पानांवर [[सुपारी]] ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर

'कार्य मे सिध्दिमायातुसिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि
सुरनाय । '

अशी प्रार्थना करतात आणि
'अशी प्रार्थना करतात आणि 'श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडतात.
असे म्हणून हात जोडतात.
आसन व वातावरणशुद्धी _:- ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च
धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥

अपक्रामन्तु भूतानि पिशाचापिशाच्चा: सर्वतो दिशम्‍दिशम्‌ सर्वषामसर्वेवषाम‌ विरोधेन पूजाकर्मपूजाकर्मं समारभे ॥२॥

अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु

शिवाज्ञया ॥३॥

असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारीचारही दिशांना फेकतात.

षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु

Line ५४० ⟶ ५३८:
हे देवी लक्ष्मीला आवाहन करणारे स्तोत्र - सूक्त आहे. ऋग्वेदाच्या परिशिष्टात खिलसूक्तात ते आले आहे. त्यात १५ ऋचा आहेत आणि १६वी ऋचा फलश्रुतीची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सूक्ताने देवीला अभिषेक करण्याची पद्धत आहे.

हरि: ॐ हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्रजाम् (सुवर्णरजतस्स्रजाम्)

चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह ॥१॥ (सुवर्णरजतस्स्रजाम् )

हे अग्ने, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांतीच्या, हरिणीप्रमाणे चपलगतीच्या, सोन्यारुप्याच्या माला परिधान केलेल्या, चंद्राप्रमाणे आल्हाददायक अशा सुवर्णमयी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ॥१॥
Line ५५२ ⟶ ५५०:
हे अग्ने, जिच्यामुळे मला सुवर्ण, गोधन, अश्‍वधन, सेवकधन हे सारं प्राप्त होऊ शकेल अशा अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ॥२॥

अश्‍वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीम् (हस्तिनादप्प्रबोधिनीम् )

श्रियं देवीमुपह्वये, श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥
Line ५८८ ⟶ ५८६:
भूक आणि तहानेने म्लान झालेल्या दरिद्रतेला इथे थारा न उरो. हे लक्ष्मी, तू माझ्या घरातून दुर्भाग्य-दारिद्रय घालवून दे.॥८॥

गंधद्वारां (गंधद्द्वारां) दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम् । (गंधद्द्वारां)

ईश्‍वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥
Line ५९४ ⟶ ५९२:
रोमरोम सुगंधित असणारी, जिच्याशी सामना करणं दुरिताला कठीण आहे अशी, जिच्याभोवती समृद्धी-तृप्ती नांदते अशी, गजान्त वैभवाची स्वामिनी, सर्व भूतमात्रांतली ईश्‍वरी शक्ती जी लक्ष्मी तिला मी आवाहन करतो.॥९॥

मनस: काममाकूतिं, वाच: सत्यमशीमहि।(मनसक्काममाकूतिं,) वाचस्सत्यमशीमहिवाच: सत्यमशीमहि (वाचस्सत्यमशीमहि)

पशूनां रूपमन्नस्य, मयि श्री: श्रयतां (श्रीश्श्रयतां) यश:॥१०॥ (श्रीश्श्रयतां )

हे लक्ष्मी, माझ्या मनातील कामना आणि संकल्प पूर्ण कर. माझी वाणी सत्य असावी. पशुधन, अन्न, श्रेष्ठ यश आणि उत्तम रूप यांची मला प्राप्ती व्हावी. ॥१०॥

कर्दमेन प्रजाभूता, (कर्दमेनप्प्रजाभूता,) मयि संभव कर्दम । (कर्दमेनप्प्रजाभूता,)

श्रियं वासय मे कुले, मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
Line ६०६ ⟶ ६०४:
हे लक्ष्मीपुत्र कर्दमा, माझ्या ठिकाणी निर्माण हो. कर्दमामुळे पुत्रवती झालेल्या, कमळाचे हार घालणाऱ्या तुझ्या आईचा म्हणजे लक्ष्मीचा माझ्या वंशात वास असावा. (कर्दम = निर्मितीची भूमी. बी रुजायला ओली जमीन (कर्दम) लागते.॥११॥

आप: सृजन्तु (आपस्सृजन्तु) स्निग्धानि, चिक्लीत वस मे गृहे । (आपस्सृजन्तु )

नि च देवीं मातरम्, श्रियं वासय मे कुले ॥१२॥
Line ६१२ ⟶ ६१०:
हे लक्ष्मीपुत्र चिक्लीत, माझ्या घरात राहा. आमच्या घरात तुझा ओलावा असू दे. तुझ्या आईचा - लक्ष्मीचा आमच्या वंशात वास असो. ॥१२॥

आर्द्रां य:करिणीं (यक्करिणीं) यष्टिं, सुवर्णां हेममालिनीम् ।   (यक्करिणीं )

सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह ॥१३॥
Line ६२८ ⟶ ६२६:
हे अग्ने, जिच्या योगाने मला उदंड सुवर्ण, गोधन, अश्‍वधन, सेवकधन लाभणार आहे, त्या लक्ष्मीदेवतेला आवाहन कर. ॥१५॥

य: शुचि: प्रयतो भूत्वा, जुहुयादाज्यमन्वहम् । (यश्शुचिप्प्रयतो भूत्वा,) जुहुयादाज्यमन्वहम् ।

सूक्तं पंचदशर्चं च, श्रीकाम: सततं (श्रीकामस्सततं) जपेत् ॥१६॥ (श्रीकामस्सततं )

ॐ शान्ति: । शान्ति:। शान्ति: ॥
Line ६४२ ⟶ ६४०:

===`गरबा खेळणे'' म्हणजे काय ?===
`गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक [[भजन]] करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते, अशी समजूत आहे.. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकारवर्तुळाकार नाचण्याची पद्धती अनुभवालापद्धत येतेआहे.''

===देवीची ओटी भरणे===

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते;, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्यायेणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते, असेसमजले जाते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
Line ६५२ ⟶ ६५०:
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.

ई. [[साडी]], खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावाकरतात. त्यानंतर तांदळाने तिची [[ओटी]] भरावीभरतात. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावेकरतात. व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

===घागरी फुंकणे ===
नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. घागर फुंकरणार्‍या व्यक्तीच्या अंगात देवी संचारते असे मानले जाते.

===तांदुळाच्या पिठाचा मुखवटा ===
नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचेतिची पूजनपूजा करतात. चित्पावन कुटुंबातील एका प्रचलित प्रथेमुसार नववधू विवाहानंतर पहिली पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाचीदोराका(?)ची पूजा करतातकरते व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतातभरते. अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.

== [[भारत|भारतातील]] इतर प्रांतातीलप्रांतांतील नवरात्र ==
=== उत्तर भारत ===
=== [[गुजरात]] ===
Line ६७२ ⟶ ६७०:
==संदर्भ==
* [http://balsanskar.com/marathi/lekh/cid_74.html नवरात्री संदर्भातील विशेष लेख ]
* सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून एक विद्वान यांनी दिलेली माहिती.
*[http://sanatan.org/marathi/saptahik/2006/43/lekh.htm#news144 सनातन प्रभात यांच्या संकेतस्थळावरील लेख ]
==बाह्यदुवे==