"अंजली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अंजली जोशी या एक मराठी लखिका आहेत. ==अंजली जोशी यांनी लिहिलेली...
(काही फरक नाही)

२२:३३, २३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

डॉ. अंजली जोशी या एक मराठी लखिका आहेत.

अंजली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
  • Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
  • किल्ले शिवनेरी
  • झाले मोकळे आकाश (सहलेखिका - कल्याणी भागवत)
  • मराठयांच्या इतिहासाची साधने - रा. का.ना. साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६चे व्याख्यान (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
  • मी अल्बर्ट एलिस (व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी)
  • Life After Dark : Memoirs of an Artist and Tapestry Designer (अनुवादित; मूळ मराठी लेखक प्रभाकर नाईक-साटम)
  • विरंगी मी विमुक्त मी (कादंबरी; या कादंबरीला अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.)
  • विवेकी पालकत्व
  • संगीत शारदा : एक वाङ्‌मयीन घटना
  • सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)


डॉ. अंजली जोशी यांना मिळालेले पुरस्कार

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार