"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ १,५४४:
** डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार : रमाकांत गायकवाड यांना
* [[ओ.पी. नय्यर]] पुरस्कार : भारतीय संगीतात अलौकिक कामगिरी करणार्‍या केरसी लॉर्ड व बुर्जोर लॉर्ड यांना.
* पुणेपिंपरी-चिंचवड महापालिकेचा १०वा स्वरसागर संगीत पुरस्कार : नृत्यांगना [[कनक रेळे]] यांना
* पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार : उस्ताद शाहीद वरवेझ यांना
* * पिंपरी-चिंचवड महापालिकेचा १८वा स्वरसागर संगीत पुरस्कार : पंडित [[जसराज]] यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक सभेचे ऋग्वेदभूषण पुरस्कार : डॉ.प्रभा अत्रे, सावनी कुलकर्णी यांना.
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा प्रमिला देशपांडे संगीत पुरस्कार : अनुराधा कुबेर यांना
* भीमसेन जोशींच्या पत्‍नीच्या नावे देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार (२०१२) : अजय पोहनकर यांना
* सवाई गंधर्व महोत्सवाचा ’वत्सलाबाईमहोत्सवाचा’वत्सलाबाई जोशी पुरस्कार’पुरस्कार (२०१३) : पंडित सत्यशील देशपांडे यांना.
* भीमसेन जोशी पुरस्कार : [[किशोरी आमोणकर]] यांना
* स्वरानंद प्रतिष्ठानचा अजित सोमण पुरस्कार : [[श्रीधर फडके]] याना
Line १,५६८ ⟶ १,५७०:
* श्रुती संस्था(पुणे) यांच्यातर्फे [[ओ.पी. नय्यर]] पुरस्कार : सारंगीवादक पंडित रामनारायण यांना.
* पुणे पीपल्स बँकेचा पुणे पीपल्स पुरस्कार : संगीत दिग्दर्शक [[रवींद्र जैन]] यांना
* पुणे महापालिकेचा १०वा स्वरसागर संगीत पुरस्कार : नृत्यांगना [[कनक रेळे]] यांना
* नांदेड येथील प्रजावाणी आणि समर्थ संस्थेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार : गायक नाथराव नेरळकर यांना
* भरत मित्रमंडळ पुणे यांचा शिवशक्ती पुरस्कार : गायक [[सोनू निगम]] यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले