"लिंबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कागदी '''लिंबू''' हीहे भारतीयांच्या अन्‍नात [[भारत|भारतात]]रोजच्या उगवणारीवापरात असलेले एक आयुर्वेदीकआंबट औषधीचवीचे वनस्पतीफळ आहे.याचे हे फळ हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. याचे अनेक उपयोग आहेत.याचे सरबत, लोणचे इ. करतात.
 
==लिंबाची अन्य भाषांतली नावे==
* इंग्रजी- lलाईम, लेमन
* शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया), Limonaurantifolia; Citrus medica; Citrus acida)
* हिंदी- निंबू, कागज़ी निंबू
 
लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.
 
{{विस्तार}}
लिंबू सेवनाचे फायदे :
 
1१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी
 
दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
 
2 २. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लिंबू" पासून हुडकले