"वि.ह. वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वि.ह. वझे (निधन : डिसेंबर, २०१६) हे कोल्हापुरात राहणारे, एक सामाज...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* १९७३ ते १९७५ या काळात डॉ. वि.ह. वझे हे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते.
वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन कोल्हापूर महापालिकेने डॉ. वि.ह. वझे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यांच्या कार्याची नोंद इंटरनॅशनल टॅलेंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतली. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.
* डॉ. वि.ह वझे हे कोल्हापुरातील न्यू एजुकेशन सोसायटीच्या सी.जी.कुलकर्णी वाङ्मय मंडळाचे २०१६ सालपर्यंत अध्यक्ष होते
* वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन कोल्हापूर महापालिकेने डॉ. वि.ह. वझे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याची नोंद इंटरनॅशनल टॅलेंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतली होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
 
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वि.ह._वझे" पासून हुडकले