"कुर्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
[[चित्र:National Stock Exchange of India in August 2006.jpg|250 px|इवलेसे|[[वांद्रे कुर्ला संकूल]]ामधील [[राष्ट्रीय रोखे बाजार]]ाची इमारत]]
 
'''कुर्ला''' हा(Coorla) हे [[मुंबई]] शहारराचाशहराचे एक अफाटविस्ताराने परिसरमॊठे असे उपनगर आहे.. हे [[मुंबई]] [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगर]] जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचातालुक्याचे मुख्यालय आहे. या जागेचे नाव [[ईस्ट इंडियन]] गावातूनगावाच्या उभारलेलेनावावरून ठेवले आहे (?). हाहे क्षेत्र मुंबई महानगर पालिकेच्या 'एल' वॉर्ड मध्ये येते.[[मिठी नदी]]च्या काठावर व [[लाल बहादूर शास्त्री मार्ग]]ावर स्थित अहेआहे. [[कुर्ला रेल्वे स्थानक]] मुंबईच्यामुंबईतील सारव्यातसर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन म्हणून जाणलेगणले आहेजाते. मुंबईतून बाहेर जाण्याकरतापडणार्‍या गाड्या ज्या ज्या टर्मिनसवरून मिघतात त्यांपैकी कुर्ला टर्मिनस हे एक महत्त्वाचे टर्मिनस आहे. कुर्ल्याजवळच्या टिळकनगर या स्थानकाजवळ असल्याने कुर्ला टर्मिनसचे नाव बदलून [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] खूपचकरण्यात महत्वपूर्णआले. आहे,बांद्रा तसेचआणि कुर्ला यांच्या दरम्यान [[वांद्रे कुर्ला संकूलसंकुल]] ह्याहे मुंबईमधील मोठ्यामोठे वाणिज्य केंद्रासाठी प्रसिद्धकेंद्र आहे. मुंबई विमानळ ([[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]) कुर्ल्याच्या उत्तरेस स्थित आहे.
 
==शिक्षण==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुर्ला" पासून हुडकले