"रामचंद्र गणेश कुंदगोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
}}
 
हिदुस्थानीसवाई पद्धतीचेगंधर्व ख्यातनामहे हिदुस्थानी शास्त्रीय गायकसंगीत '''सवाईगाणारे गायक गंधर्व''' हे गंधर्व परंपरेतील एक होतगायक होते. त्यांचे मूळ नाव [[रामभाऊ कुंदगोळकर]] (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.
 
रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला [[उस्ताद अब्दुल करीम खान]] यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीलाकंपनीत सामील झाले आणि लवकरचथोड्याच काळात [[मराठी रंगभूमी|मराठी रंगभूमीवर]] त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] (उर्फयांना ज्याप्रमाणे लोक [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]) यांच्याप्रमाणेम्हणून त्यांनादेखीलओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक [[सवाई गंधर्व]] या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली [[मराठी नाट्यसंगीत|मराठी नाट्यसंगीतातील]] काही पदे आज अजरामर झाली आहेत.
 
== ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक ==
व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाचीउच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि, त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारितमूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. [[किराणा घराणे|किराणा घराण्याची]] परंपरा यशस्वीरित्यायशस्वीरीत्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांनीत्यांच्या मार्गदर्शन केलेल्याशिष्यपरंपरेतील गायक/गायिकागायिकाच नव्हे तसेचतर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांच्यात्यांचे ऋणी आहेतआहे. यापैकीसवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे [[पंडित भीमसेन जोशी]], [[बसवराज राजगुरू]], [[गंगूबाई हानगल]], वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] [[पुणे]] सुरुसुरू केला.
 
== संदर्भ ==