"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७७:
|}
 
==स्मितापाटीलस्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी==
* आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों (हिंदी)
* आपकी याद आती रही रातभर (हिंदी)
ओळ ८८:
* सावन के दिन आये (हिंदी)
 
==दृक्‌श्राव्य कार्यक्रम==
स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्‌श्राव्य कार्यक्रम आहे.
 
==लघुपट महोत्सव==
स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.. .
 
{{विस्तार}}