"रामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
* भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जलद न्यायालये सुरू करण्यात यावीत. तरच कोट्यवधी खटले मार्गी लागू शकतील
* मोठ्या रकमेच्या चलनी नोटा अर्थव्यवहारातून काढून टाकण्यात याव्यात. कारण १०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात आहे तो केवळ एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमुळे. देशातील ८० कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न जेमतेम २० रुपये असताना अशा नोटांची गरजच काय?
* इंजिनिअरिंग, मेडिकल,वैद्यकशास्त्र ॲग्रिकल्चरआणि शेतकी या विषयांचा अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये असावा.
* भूसंपादनाचा कायदा रद्द करावा. गरीब शेतकर्‍यांची लुट करणारा ब्रिटीशांनी आणलेला हा कायदा बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा व्हावा.
* देशाच्या पंतप्रधानांची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी. त्यामुळे देशहिताचे प्रश्न मार्गी लागून पक्षीय राजकारणाला चाप बसेल.
* जनतेला सरकारी सेवा मिळणे हा त्यांच हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला सरकारी अधिकार्‍याने विशिष्ट काळात आवश्यक ती सेवा दिली नाही, तर संबंधित अधिकारी दंडास पात्र ठरावा.
 
==पतंजली उद्योग==
सुरुवातीला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवणार्‍या पतंजली उद्योगाने आता घरोघरी वापररल्या जाणार्‍या साबण, दंतमंजन यांसारख्या सर्वच वस्तूंचे उत्पादन करायला सुरुवात केली. इ.स. २०१२ ते २०१६ या ४ वर्षांमध्ये पतंजली उद्योगसमूहाने सतत वार्षिक १०० टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे उत्पादन ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढून २०२० सालापर्यंत ते एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
 
==पतंजली उद्योगसमूहाने बाजारात आणलेल्या गृहोपयोगी वस्तू (१००हून अधिक)==
* पतंजली कपडे धुण्याचा साबण
* पतंजली भांडी घासायचा साबण
* पतंजली अॅलो व्हेरा (कोरफड वापरून बनवलेला अंगाचा साबण)
* पतंजली अॅलो व्हेरा जेल-Gel (जेलीसारखा अंगाचा साबण)
* पतंजली हळदी-चंदन कांति (अंगाचा साबण)
* पतंजली नीम कांति (अंगाचा साबण)
* पतंजली लेमन हनी (अंगाचा साबण)
* पतंजली पंचगव्य (अंगाचा साबण)
* पतंजली रोज-गुलाब (अंगाचा साबण)
* पतंजली मोगरा (अंगाचा साबण)
* पतंजली अॅलो व्हेरा अॅप्रिकॉट स्क्रब
* पतंजली दंतकांति नावाची टूथपेस्ट (नियमित वापरासाठी)
* पतंजली दंतकांति नावाची टूथपेस्ट (औषधी)
* पतंजली दंतकांति (अॅडव्हान्स)
* पतंजली दंतकांति (ज्युनिअर)
* पतंजली हर्बल (शेव्हिंग क्रीम)
* पतंजली अॅंटी रिंकल क्रीम
* पतंजली मध
* पतंजली दिव्य (गुलाबपाणी)
* पतंजली गिलोय घनवटी
* पतंजली शिलाजीत (कॅपसूल्स)
* पतंजली अश्वशिला (कॅपसूल्स)
* पतंजली अश्वगंधा (कॅपसूल्स)
* पतंजली इसबगोल (चूर्ण)
* पतंजली पाचक अनारदाणा गोळी
* पतंजली च्यवनप्राश
* पतंजली स्पेशल केशरयुक्त च्यवनप्राश
* पतंजली बदामपाक
* पतंजली दृष्टी (डोळ्यात घालायचे थेंब)
* पतंजली खोबरेल तेल
* पतंजली बदाम केशतेल
* पतंजली आवळा केशतेल
* पतंजली केश कांति (केशतेल)
* पतंजली कलर प्रोटेक्शन हेअर कंडिशनर
* पतंजली केश कांति (शांपू)
* पतंजली केश कांति (दूध-प्रथिनयुक्त शांपू)
* पतंजली केश कांति (कोंडानाशक शांपू)
* पतंजली अॅलो व्हेरा (शांपू)
* पतंजली बदाम केशर (शांपू)
* पतंजली आवळा रस
* पतंजली अॅलो व्हेरा प्लेन रस
* पतंजली अॅलो व्हेरा संत्रा रस
* पतंजली नीम अॅलो व्हेरा ककुंबरसह (फेस पॅक)
* पतंजली नीम-तुलसी (फेस वॉश)
* पतंजली सौंदर्य (फेस वॉश)
* पतंजली ऑरेंज अॅलो व्हेरा (फेस वॉश)
* पतंजली मुलतानी मिट्टी
* अधिक सुमारे ५० उत्पादने.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रामदेव" पासून हुडकले