"सुमती टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सुमती बाळासाहेब टिकेकर''' ([[जन्म]] : १९३५; [[मृत्यू]] : [[पुणे]], १२ [[ऑक्टोबर]], २०१४) या [[संस्कृत]] [[रंग]]भूमीवरील आणि [[मराठी]] [[संगीत]] रंगभूमीवर एक [[अभिनेत्री]] आणि [[गायिका]] होत्या. त्यांनी नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण [[अनंत दामले]] यांच्याकडे घेतले. विवाहानंतर [[जयपूर]] घराण्याच्या गायिका [[कमल तांबे]] यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. [[बालगंधर्व]]ांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती.
 
==कौटुंबिक माहिती==
ओळ १५:
* श्रीरामाचे दर्शन घडले
 
==सन्मान==
==पुरस्कार==
* मुंबईतील डी विभागातील नाना चौक येथील जावजी दादाजी मार्ग व जगन्नाथ पथ येथील चौकास सुमती टिकेकर यांचे नाव देण्यात आले आहे.