"उम्लाउट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काही जर्मन उच्चारमुळाक्षरांवर शेजारीशेजारी असणारी दोन टिंबे असतात. त्यांना उम्लाउट म्हणतात. उदा० Ü [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yu.png|इवलेसे| 20px]] , ओ( Ö) [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yo.png|इवलेसे| 20px]], आणि दीर्घ Ö [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yplusCapitalO.png|इवलेसे| 20px]].ह्या अक्षरांचे उच्चार हेमराठी अक्षरलिपीत लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो आणिकिंवा यॉ जोडावा लागतो.
 
जर्मन लिपीत ä हे मुळाक्षर आणि äu हेही एक संयुक्ताक्षर आहे. त्यांचे उच्चार अनुक्रमे र्‍हस्व ए आणि ऑइ असे होतात.. उदा० ändern (ऎन्डर्न, बदलणे), Bäume (बॉइम, झाड), Täuschen (टॉइशन, फसवणे), इत्यादी.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उम्लाउट" पासून हुडकले