"भानू काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भानू काळे हे एक मराठी लेखक असून ‘अंतर्नाद’ या साहित्यविषयक मासि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भानू काळे (जन्म : इ.स. १९५३) हे एक मराठी लेखक असून ‘अंतर्नाद’ या साहित्यविषयकजगातील आशावादी घटनांची दखल घेणार्‍या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत.
 
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली. [[राजमोहन गांधी]] यांच्या ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकात ते लिहू लागले. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये `Change for Better' नावाचे इंग्रजी त्रैमासिक काढून त्याचे ते संपादक झाले. या मासिकातून ते देशात घडणार्‍या विधायक बदलांसंबंधीच्या बातम्यांवर प्रकाश टाकू लागले.
 
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणार्‍या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत.
 
भानू काळे सध्या (२०१६ साली) पुण्यात पत्‍नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात.
 
==भानू काळे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंगारवाटा ... शोध [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशींचा]] (चरित्र)
* अजुनी चालतोची वाट ([[रावसाहेब शिंदे]] यांचे चरित्र)
* अंतरीचे धावे (वैचारिक)
* कॉम्रेड (कादंबरी)
* तिसरी चांदणी (कादंबरी)
* बदलता भारत (वैचारिक)
* रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण - संपादित व्यक्तिचित्रणपुस्तक)
 
 
==संदर्भ==
[http://www.dnaindia.com/mumbai/report-pune-based-publisher-bhanu-kale-s-magazine-focuses-on-the-positive आशावादी संपादक भानू काळे]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भानू_काळे" पासून हुडकले