"गोखरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
{{जाणकार}}
'''किडनी ट्रान्सप्लान्ट''' : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://onlyayurved.com/major-disease/kidney/kidney-transplant/kidney-transplant/ |शीर्षक=अनेक लोगों का डायलिसिस रुकवा चूकाचुका है ये प्रयोग |author=<!--Staff writer(s); no by-line.--> |दिनांक=०९/१२/२०१६ |website=http://onlyayurved.com |publisher= |अॅक्सेसदिनांक=०९/१२/२०१६ |quote=}}</ref>
 
==गोखरूपासून बनवलेली व बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधे==
* गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहरकषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे.
 
==चित्र दालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोखरू" पासून हुडकले