"गोरखमुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sphaeranthus indicus.jpg|इवलेसे|180px|right|गोरखमुंडी]]
'''गोरखमुंडी''' किंवा मुंडीगोरखमुंडी ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक सुगंधी [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती आहे. ही भारतभर भातशेती सारख्या सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते.
 
ही वनस्पती साधारण ३० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. खोड व फांद्या दंडगोलाकार, दातेरी, गाठी असलेल्या आणि केसाळ असतात. पाने अवृंत अधोगामी व फुले संयुक्त असून लंबवर्तुळाकार असतात. फुले नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येतात.
 
* कानडी नाव : करंदा-गीडा :
* गुजराथी नाव : नदानीमुंडी, बोडियोकलार
* तमिळ नाव : विष्णुकरन्तै
* फारसी नाव : सखिमि-इ-ह्यत्‌
* बंगाली नाव : मुंडीरी, थुलकुडी
* मराठी नाव : मुंडी, बोंडथरा, बरसबोंडी
* संस्कृत नाव : अरुणा, कुंभला, तपोधना, प्रव्राजिता, भिक्षु, महामुंडी, मुंडतिक्ता, मुण्डी, श्रावणी
* शास्त्रीय नाव : स्फीरँथस इंडिकस
* हिंदी नाव : छोटी मुण्डी, गोरखमुंडी