"गोरखमुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sphaeranthus indicus.jpg|इवलेसे|180px|right|गोरखमुंडी]]
'''गोरखमुंडी''' ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक सुगंधी [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती आहे. ही भारतभर सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते.
 
* गुजराथी नाव : नदानीमुंडी, बोडियोकलार
औषधी गुणधर्म :- गोरखमुंडी हि उष्ण आहे. आणि चविला कडू अशी आहे.
* तमिळ नाव : विष्णुकरन्तै
* फारसी नाव : सखिमि-इ-ह्यत्‌
* बंगाली नाव : मुंडीरी, थुलकुडी
* मराठी नाव :मुंडी, बोंडथरा, बरसबोंडी
* संस्कृत नाव :मुण्डी
* शास्त्रीय नाव : स्फीरँथस इंडिकस
* हिंदी नाव : छोटी मुण्डी, गोरखमुंडी
 
औषधी गुणधर्म :- गोरखमुंडी हिही उष्ण आहे. आणि चविलाचवीला कडू अशी आहे.
 
=== आयुर्वेदीय मतानुसार ===
* गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो.
* ह्या वनस्पतीच्या पानांचा रस जठराच्या विकारांवर उपयोगी आहे.
* बियांची आणि मुळांची पूड कृमिसारक असून मुळांचा अर्क छातीच्या दुखण्यावर,.खोकल्यावर आणि मलाशयाच्या तक्रारींसाठी गुणकारी आहे.
 
 
 
{{विस्तार}}