"बुधभूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[छत्रपती संभाजी महाराज]]ांनी [[गौतम बुद्ध]]ांना गुरु मानून{{संदर्भ हवा}} बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला हा एक समज आहे. [[संस्कृत]]मधील या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे., काय नियम असावेअसावेत यांचे सुंदरयाचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
 
==अनुवाद ग्रंथ==
संस्कृतमधील या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम यांनी 'छ.संभाजी महाराज विरचीत बुधभूषण-राजनीती' या ग्रंथाद्वारे उपलब्ध केला आहे.<ref>http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5201665638107951715&PreviewType=books</ref><ref>http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4805294019978166503&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20120715&NewsTitle=%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%27%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%27%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3</ref> .
 
दुसरा अनुवाद शैलजा मोळक संपादीत ग्रंथा करिता डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केला.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Book/4669336226339679028.htm</ref>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बुधभूषण" पासून हुडकले