"मनोहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
}}
'''मनोहर जोशी''' ([[डिसेंबर २]], [[इ.स. १९३७]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात [[लोकसभा|लोकसभेचे]] अध्यक्षही होते. ते [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.
 
==पूर्वेतिहास==
मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.
 
नंतर मुंबईत आल्याव्बर महापालिकेत त्यांनी अॅक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कशा पदाव्र नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे [[बाळ ठाकरे]] यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली.
 
==मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आयुष्य कसे जगावे? (प्रकाशन - २-१२-२०१६)
 
== बाह्य दुवे ==