"माधव गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
| जोडीदार = सुलोचना गाडगीळ
| अपत्ये =
| वडील = [[धनंजय गाडगीळ]]
| आई =
| नातेवाईक =
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''डाॅ. माधव धनंजय गाडगीळ''' (जन्म : [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]), [[इ.स. १९४२]]) हे जागतिक कीर्तीचे मराठी [[पर्यावरण]] शास्त्रज्ञ आहेत.
 
==शिक्षण==
ओळ ९३:
* [http://www.paryavaranvigyan.org/forest_rights.html बहरू दे हक्काची वनराई]
 
==माधव गाडगीळ्यांच्याविषयीची पुस्तके==
==चरित्र==
* विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ (चरित्र - लेखक : अ.पां. देशपांडे)
 
 
 
==गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
Line १०२ ⟶ १००:
* १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
* १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
* भारतीय विज्ञान अकादमीची व थर्ड वर्ल्ड ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप.
* अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे विदेशातले सहकारीपद
* ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींचे मानद सदस्यत्व.
Line ११३ ⟶ १११:
* [[कर्नाटक]] सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
* विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अत्युच्च प्रावीण्याबद्दल फिरोदिया पुरस्कार (२००७)
* उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीसाठी [http://tropicalbiology.org/ ATBC (असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी ॲन्डअॅन्ड कॉन्झर्व्हेशन)] या संस्थेची मानद फेलोशिप (२०१०)
* पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचा सन २०१५ चा [http://tylerprize.usc.edu/ टायलर पुरस्कार] - Tyler Prize (2015)
* पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समाजाच्या १४६व्या स्थापनादिनानिमित्त पुरस्कार (४-१२-२०१६)
 
==लोकाभिमुख धोरण आखणी प्रक्रियेतील योगदान==