"श्रावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
श्रावणी म्हणजे ब्राह्मणांचा जानवे बदलण्याचा दिवस. हा दिवशी बहुधा श्रावणी पौर्णिमा असते.
 
तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमॆच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा मक्षत्रात असतो.
 
जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावणी" पासून हुडकले