"भवानी तलवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
पुस्तकाचे नाव 'भवानी तलवारीचा शोध'...
 
[[भवानी तलवार कशी होती?==
भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. इतिहासकार [[ग.ह. खरे]] सांगत, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कवीच्या शंभुराजचरित्रात हिचा उल्लेख आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत.''
 
==बाह्य दुवे==