"सिसिलिया कार्व्हालो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. '''सिसिलिया कार्व्हालो''' (एम.ए. पीएच.डी) या एक मराठी लेखिका आहेत. त्या [[वसई]]<nowiki/>तील [[संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय|संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या]] प्राचार्या आणि मराठीच्या अध्यापिका आहेत. तेथल्या विद्यार्थ्यांना त्या [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्याविद्यापीठातया]] पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात.
 
कार्व्हालो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे. ''उन्मेश'', ''अंतर्यामी'', ''सूर्य किरणात आला'', ''पंख'', ''माणूस उकरून काढावा लागतोय'' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यां ''प्रेमांजली''’ व ''मृद्‌वेणा'' ही अनुवादित पुस्तके लिहिली आहेत.
 
कार्व्हालो यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र राज्य सरकार]], कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान असे २५ पेक्षा अधिक पुरस्कार ही त्यांना मिळालेआहेतमिळाले आहेत.
 
कार्व्हालो यांनी [[उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळ|उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावर]] व [[महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ|बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर]] संपादक म्हणून काम केले आहे.
ओळ १०:
 
कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झालेल्या [[मंथन महिला साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षा होत्या.
 
इटली, जर्मनी, चीन असा देश-विदेशात त्यांचा प्रवास झाला आहे.
 
==पुस्तके==
Line ३३ ⟶ ३५:
* [[पंढरपूर]] येथील अक्षरगंध संस्थेतर्फे महिला लेखकांना दिला जाणारा पुरस्कार
* सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] (नोव्हेंबर २०१२)
* याशिवाय, महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा २५हून अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.