"एर फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''एअर फ्रान्स''' ({{lang-en|Air France}}) ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एअर फ्रान्सचे मुख्यालय [[पॅरिस]] शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूककेंद्र (हब) पॅरिसच्या [[चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ|चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] आहे. एअर फ्रान्स जगातील ९१ देशांमधील १५४ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. [[भारत]]ामधील [[मुंबई]], [[दिल्ली]] व [[बेंगलोर]] ह्या तीन महानगरांमध्ये एअर फ्रान्सची सेवा सध्या चालू आहे. ही एअर फ्रान्स-KLM संघाची साहाय्यक विमान कंपनी आहे आणि स्काय टीम ग्लोबल एअर लाइन यांच्याशी सलोखा निर्माण करण्याची मुहुर्तमेढ रोवणारी विमान कंपनी आहे.
 
एअर फ्रान्स ही [[स्कायटीम|स्कायटीमची]]चा सदस्या आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.skyteam.com/en/about/air-france/ |शीर्षक=एअर फ्रान्स - स्कायटीम सदस्या |प्रकाशक=स्कायटीम.कॉम |दिनांक=८ नोव्हेंबर २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==इतिहास==
ओळ २३:
फ्रान्स एअर लाइनने खालील कंपन्यांबरोबर विमान व्यवसायाचे कायदेशीर करार केले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/profiles/airlines/air-france-af |शीर्षक= एअर फ्रान्सची व्यावसायिक ओळख |प्रकाशक=सेंटरफॉरएव्हिएशन.कॉम |दिनांक=८ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
* एड्रियाटिक एरवेझएअरवॆज
* [[एरोफ्लोत]]
* एरोलिनियास आर्जेंटिनास
* [[एरोमेक्सिको]]
* एरएअर अँटिल्स एक्सप्रेस
* [[एर अस्ताना|एअर अस्ताना]]
* एरएअर ऑस्ट्राल
* एरएअर बुर्किना
* एरएअर कॉर्सिका
* [[एर युरोपा|एअर युरोपा]]
* एरएअर माल्टा
* [[एर मॉरिशस|एअर मॉरिशस]]
* [[एर सर्बिया|एअर सर्बिया]]
* एरएअर सेशेल्स
* एरएअर ताहिती नुई
* एरएअर बाल्टिक
* एरएअर कालीन
* [[अलास्का एरलाइन्स|अलास्का एअरलाइन्स]]
* [[अलिटालिया]]
* [[जेट एरवेझ|जेट एअरवॆज]]
* केनिया एअरवेझ
* केन्या एरवेझ
* [[केएलएम]]
* [[कोरियन एर|कोरियन एअर]]
* लॅटम ब्राझिलब्राझील
* लक्स एरएअर
* [[मिडल ईस्ट एरलाइन्स|मिडल ईस्ट एअरलाइन्स]]
* एमएनजी एरलाइन्सएअरलाइन्स
* माँटेनिग्रो एरलाइन्सएअरलाइन्स
* औस्ट्रेलिन एरलाइन्सएअरलाइन्स
* [[अझरबैजान एरलाइन्स|अझरबैजान एअरलाइन्स]]
* बॅंगकॉक एरवेझएअरवेज
* बेलवीय
* बेलविय
* बल्गेरिया एरएअर
* [[चायना ईस्टर्न एरलाइन्स|चायना ईस्टर्न एअरलाइन्स]]
* [[चायना सदर्न एरलाइन्स|चायना सदर्न एअरलाइन्स]]
* सिटी जेट
* कॉमएअर
* कॉमएर
* [[क्रोएशिया एरलाइन्स|क्रोएशिया एअरलाइन्स]]
* [[चेक एरलाइन्स|चेक एअरलाइन्स]]
* [[डेल्टा एर लाइन्स|डेल्टा एअर लाइन्स]]
* [[एतिहाद एरवेझ|एतिहाद एअरवेज]]
* [[फिन एर|फिन एअर]]
* फळी बे
* [[गरुडा इंडोनेशिया]]
* गोल ट्रान्सपोर्तेस एरिओस
* होप
* [[जपान एरलाइन्स|जपान एअरलाइन्स]]
* [[सौदीया|सौदिया]]
* [[स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स|स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स]]
* टॅग अँगोला एरलाइन्सएअरलाइन्स
* तरोम
* युक्रेन इंटरनॅशनल एरलाइन्सएअरलाइन्स
* विन एरएअर
* [[व्हिएतनाम एरलाइन्स]]
* [[वेस्टजेट]]
* [[व्हिएतनाम एरलाइन्स|व्हिएतनाम एअरलाइन्स]]
* विन एर
 
==परदेशातील कार्यालये==
एरएअर फ्रांसनेफ्रान्सने न्यूयॉर्क सिटीच्या मिडटाऊन मॅनहॅटन भागामधील १२५ वेस्ट ५५ व्या मार्गावरील इमारतीत येथे सन १९९१ मध्ये भाड्याने जागा घेऊन कार्यालय थाटलेले आहे. पूर्वी येथे एअर फ्रांन्सचेफ्रान्सचे तिकिट ऑफिस होते. [[युनायटेड किंग्डम]] आणि [[आयर्लंड]] येथील कामकाजासाठी हाततोन क्रॉस जवळ प्लेसमन हाऊस येथे कार्यालय आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20120227181016/http://www.airfrance.co.uk/GB/en/local/toutsurairfrance/actualites/pr_inauguration_afkl.htm |शीर्षक=एअर फ्रान्सने लंडन येथे नवीन कार्यालय उघडले. प्रकाशक=वेब.आर्काइव्ह.ऑर्ग |दिनांक=६ जुलै २००६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==इतर कार्यालये==